News and Updates

डांग सेवा मंडळ नाशिक,संचालित जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती साजरी करण्यात आली.

डांग सेवा मंडळ नाशिक संचालित जनता कन्या व जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या  जयंती निमित्त सर्व प्रथम प्रतिमेचे पूजन करण्यात आले.व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी वकृत्व स्पर्धेत सहभाग घेतला‌.व कल्याणी गायकवाड,कल्याणी गावीत,धनश्री  गांगुर्डे,प्रेम चौधरी.…

डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेचे मा.सचिव स्वर्गीय डॉ.विजयजी बिडकर साहेब (बाबा) यांची जयंती साजरी करण्यात आली.

आज दि. १एप्रिल २०२५ रोजी जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर येथे डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेचे मा.सचिव स्वर्गीय डॉ.विजयजी बिडकर साहेब (बाबा) यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी विद्यार्थी उदय चौरे,रुपेश चौधरी,तनिष्क पाटील, श्रीराम साबळे यांनी भाषण केलेत व अधिक्षक श्री.श्रीकांत पाटील सर यांनी साहेबांच्या ते…

डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. दादासाहेब बिडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

दि. १९ मार्च २०२५ डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. दादासाहेब बिडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

डांग सेवा मंडळ,नाशिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष,कर्मवीर दादासाहेब बिडकर साहेब यांना स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन

आज दि. १२ मार्च २०२५ रोजी डांग सेवा मंडळ,नाशिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, थोर स्वातंत्र्य सैनिक, आदिवासीं सेवक, दलीत मित्र कर्मवीर दादासाहेब बिडकर साहेब यांना स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन

डांग सेवा मंडळ नाशिक,संचालित जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर येथे शिवजयंती साजरी करण्यात आली.

डांग सेवा मंडळ नाशिक,संचालित जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर येथे दि.१९ फेब्रुवारी २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

डांग सेवा मंडळ नाशिक,संचालित संस्थेचे अध्यक्षा मा.ताईसाहेब यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आदरणीय ताईसाहेब आपणास दि. १०फेब्रुवारी २०२५ रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सर्वोच्च जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल  आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन  

डांग सेवा मंडळ नाशिक,संचालित जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर येथे भारतीय संविधानास 75 वर्षे पुर्ण झाल्या निमित्त 'घर घर संविधान 'या उपक्रमांतर्गत आज प्रजासत्ताक दिन दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले. प्रथम डॉ. बाबासाहेब व संविधान पुस्तिकाचे पुजन करण्यात आले.…

डांग सेवा मंडळ नाशिक,संचलित जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर येथे सोलर वॉटर हिटर बसविण्यात आले.

आज दि. १८ जानेवारी २०२५ रोजी डांग सेवा मंडळ नाशिक,संचलित जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर येथील निवासी विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या अध्यक्षा माननीय श्रीम.हेमलताताई बिडकर साहेब व सचिव माननीय मृणालताई जोशी साहेब यांनी सोलर वॉटर हिटर बसवून दिले वसतिगृहाचे विद्यार्थी व अधीक्षक व कर्मचाऱ्यांच्या वतीने मान…

डांग सेवा मंडळ नाशिक,संचलित येथील सचिव मा ॲड.मृणालताई जोशी यांना निर्मला जीवनगौरव पुरस्कार मिळाला.

आपल्या डांग सेवा मंडळ परिवाराच्या सचिव आदरणीय ॲड.मृणालताई जोशी यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल निर्मला लोककल्याण प्रबोधिनी, नाशिक या संस्थेचा " निर्मला जीवनगौरव " हा नामांकित पुरस्कार मिळाल्याबद्दल आदरणीय मा ॲड.मृणालताई जोशी यांचे जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेरच्या कर्म…

डांग सेवा मंडळ नाशिक,संचलित जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर येथील विद्यार्थी व कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली .

आज दि.१३/१२/२०२४रोजी डांग सेवा मंडळ नाशिक,संचलित जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर येथील विद्यार्थी व कर्मचारी यांची आधिकारी मा.श्री.डॉ. शुभम पाटे व मा.श्री. डॉ.महेंद्र मोरे यांच्या हस्ते वैद्यकीय तपासणी करण्यात आली यावेळी डॉ.केशव बागुल, डॉ. सोनवणे व सिस्टर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Page 1 of 3 Next »