News Cover Image

डांग सेवा मंडळ नाशिक,संचालित जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर येथे भारतीय संविधानास 75 वर्षे पुर्ण झाल्या निमित्त 'घर घर संविधान 'या उपक्रमांतर्गत आज प्रजासत्ताक दिन दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले. प्रथम डॉ. बाबासाहेब व संविधान पुस्तिकाचे पुजन करण्यात आले. यावेळी वसतिगृहातील सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.