आज दि. १८ जानेवारी २०२५ रोजी डांग सेवा मंडळ नाशिक,संचलित जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर येथील निवासी विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या अध्यक्षा माननीय श्रीम.हेमलताताई बिडकर साहेब व सचिव माननीय मृणालताई जोशी साहेब यांनी सोलर वॉटर हिटर बसवून दिले वसतिगृहाचे विद्यार्थी व अधीक्षक व कर्मचाऱ्यांच्या वतीने माननीय ताई साहेबांचे मनःपूर्वक आभार.
