आपल्या डांग सेवा मंडळ परिवाराच्या सचिव आदरणीय ॲड.मृणालताई जोशी यांना शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल निर्मला लोककल्याण प्रबोधिनी, नाशिक या संस्थेचा " निर्मला जीवनगौरव " हा नामांकित पुरस्कार मिळाल्याबद्दल आदरणीय मा ॲड.मृणालताई जोशी यांचे जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेरच्या कर्मचारी व विद्यार्थी मित्र यांचेकडून मनःपूर्वक अभिनंदन..! आपण अशीच यशाची शिखरे पार करावीत हीच मनापासून प्रार्थना. आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे.🌹🌹 पुरस्काराबद्दल पुनःश्च खूप खूप अभिनंदन...
