News Cover Image

डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेचे मा.सचिव स्वर्गीय डॉ.विजयजी बिडकर साहेब (बाबा) यांची जयंती साजरी करण्यात आली.

आज दि. १एप्रिल २०२५ रोजी जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर येथे डांग सेवा मंडळ नाशिक संस्थेचे मा.सचिव स्वर्गीय डॉ.विजयजी बिडकर साहेब (बाबा) यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी विद्यार्थी उदय चौरे,रुपेश चौधरी,तनिष्क पाटील, श्रीराम साबळे यांनी भाषण केलेत व अधिक्षक श्री.श्रीकांत पाटील सर यांनी साहेबांच्या तेजस्वी व अभ्यासू व्यक्ती महत्व, परखड व सु- स्वभावी पणाविषयी माहिती दिली यावेळी वसतिगृहाचे स्वयंपाकी,पहारेकरी व विद्यार्थी मित्र उपस्थित होते🌹🌹💐💐🙏🙏