आज दि.१३/१२/२०२४रोजी डांग सेवा मंडळ नाशिक,संचलित जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर येथील विद्यार्थी व कर्मचारी यांची आधिकारी मा.श्री.डॉ. शुभम पाटे व मा.श्री. डॉ.महेंद्र मोरे यांच्या हस्ते वैद्यकीय तपासणी करण्यात आली यावेळी डॉ.केशव बागुल, डॉ. सोनवणे व सिस्टर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
