
डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर येथील विद्यार्थी व कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली
आज दि.०८ डिसेंबर २०२३ रोजी डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर येथील विद्यार्थी व कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली या कामी प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्हेर येथील वैद्यकीय अधिकारी मा.डॉ. सौं.वर्षा बाविस्कर मॅडम यांची टीम डॉ.श…