News Cover Image

डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर येथील विद्यार्थी व कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली

             आज दि.०८ डिसेंबर २०२३ रोजी डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर येथील विद्यार्थी व कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली या कामी प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्हेर येथील वैद्यकीय अधिकारी मा.डॉ. सौं.वर्षा बाविस्कर मॅडम यांची टीम डॉ.श्री.नंदन, डॉ.श्री. केशव बागुल, डॉ.श्री.सोनवणे, श्री. भिकन रामोळे आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते, विद्यार्थ्यांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन डॉ.बाविस्कर  मॅडम यांनी केले.