News Cover Image

डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

       डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित  जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर येथे  दि.26जुन 2022 रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अधिक्षक श्री. श्रीकांत पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन पुजन केले. यावेळी कार्यक्रमांस वसतिगृह कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.