आज दि.२६ नोव्हेंबर २०२४ रोजी डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर येथे प्रथमतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधान दिन साजरा करण्यात आला व सामूहिक संविधान वाचन करण्यात आले यावेळी वसतिगृहाचे विद्यार्थी मित्र अधिक्षक श्री. पाटील श्रीकांत आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते🌹🌹💐💐🙏🙏