News Cover Image

आज दि.२६जानेवारी २०२४ रोजी डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित जनता विद्यार्थी व कन्या वसतिगृह मुल्हेर येथे प्रजासत्ताक दिन मोठया उत्सवात साजरा करण्यात आला.

              आज दि.२६जानेवारी २०२४ रोजी डांग सेवा मंडळ, नाशिक संचलित जनता विद्यार्थी व कन्या वसतिगृह मुल्हेर येथे प्रजासत्ताक दिन मोठया उत्सवात साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे संचालक मा. श्री. अनिलजी पंडित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. नंदन सर, पर्यवेक्षक श्री. धात्रक सर, अधिक्षक श्री.श्रीकांत पाटील सर, अधिक्षिका श्रीमती. प्रतिभा शेवाळकर मॅडम, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद, स्वयंपाकी, मदतनीस, पहारेकरी आणि विद्यार्थी मित्र उपस्थित होते, तसेच या प्रसंगी विदयार्थ्यांना गोड जेवणाची फिस्ट देण्यात आली