News Cover Image

डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

आज दि.३ जानेवारी २०२४ रोजी डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली🌹🌹🌹🌹🙏🏻