आज दि.२ डिसेंबर २०२४ रोजी डांग सेवा मंडळ नाशिक,संचलित जनता विद्यार्थी वसतिगृह मुल्हेर ता. बागलाण येथील नवीन वसतिगृह इमारतीचे उदघाटन संस्थेच्या अध्यक्षा माननीय हेमलताताई बिडकर साहेब व संस्थेचे जेष्ठ संचालक मा.श्री. प्रभाकर पवार साहेब, संचालक मा.श्री.अनिलजी पंडित साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्रिंसिपल डॉ.श्री. डी.ए. सोनवणे सर,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. ए. एल. नंदन सर,अधिक्षक श्री.श्रीकांत पाटील सर महाविद्यालयाचे व वसतिगृहाचे कर्मचारी वृंद उपस्थित होते🌹🌹🌹🌹💐💐